summary ↠ E-book, or Kindle E-pub ✓ Narayan Dharap

ती विलक्षण गंभीर झाली होती कोणत्यातरी तणावाखाली होती तिचा मूड संसर्गजन्य होता आम्ही उभे होतो ती जागा जराशी अंधारातच होती बाल्कनीचा पुढचा भाग तर आणखी अंधारलेला होता तिकडेचख् चंदी एकटक पाहत होती आणि मग तिने माझा डावा.
review Palati Zade
हात घट्ट धरला ‘ते पहा ’ ती अगदी हलक्या आवाजात म्हणाली पण तिने मला सांगाची जरूरीच नव्हती मलाही ते दिसत होतं ते किंवा तो बाल्कनीच्या त्या टोकाकडून तो आमच्या दिशेने येत होता माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याची.
summary ↠ E-book, or Kindle E-pub ✓ Narayan Dharap
मुळातच उत्कंठा असते जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसर्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यामुळे वाचनाकडे आकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपां.
- Kindle Edition
- 187
- Palati Zade
- Narayan Dharap
- en
- 24 June 2019 Narayan Dharap
- null